Training

कोणतीही इन्व्हेंटरी न ठेवता , कोणतेही उत्पादन न बाळगता किंवा मोठ्या ऑफिस सेटउप शिवाय ( तुमचा कोणताही पूर्व अनुभव नसतानाही ) तुमचे उत्पादन किंवा इतरांची उत्पादने घरातून कशी निर्यात करायची ते जाणून घ्या.




Value added Product शोधून आणि तयार करून , स्वतः चे ब्रँड लेबलिंग करून आणि जागतिक बाजारपेठे पर्यंत पोहचून , निर्यात क्षेत्रातील ५ वर्षाचा अनुभव करण मंगेश यांच्या कडून थेट शिका.



  • मराठी माणसासाठी पहिल्यांदा

  • JOIN PRACTICAL EXPORT IMPORT BOOTCAMP
    ( Time watch 00 Hrs _00 Mints _ 00 Seconds )
    JOIN The ३ Hrs Transformative Bootcamp तो



  • Overcome Export Import Myths

  • १. तुमच्या कडे स्वतःच प्रॉडक्ट नसताना हा बिझनेस कसा करायचा ?
    २. खूप मोठ्या ऑफिस विना हा व्यवसाय केला जाऊ शकतो का ?
    ३. कमीत कमी गुंतवणुकी मध्ये हा व्यवसाय कसा चालू करावा ?
    ४. बाहेरच्या देशातील buyer मोबाईल द्वारे शोधता येतात का ?
    ५. जॉब करता करता हा व्यवसाय कसा करावा?



  • Are you Struggling with these problems ?

  • १. एक्स्पोर्ट इम्पोर्ट चालू करायचा आहे पण योग्य मार्गदर्शन भेटत नाही.
    २. माझ्याकडे प्रॉडक्ट नाही मग मी कसं चालू करू हेच समजत नाही.
    ३. माझं Payment Risk Management कस करायचा हे समजत नाही.
    ४. समोरचा Buyer Genuine आहे कि नाही कस ओळखायचं हेच माहित नाही.
    ५. एक्स्पोर्ट च Training जे देतात तेच एक्स्पोर्ट करत नाहीत तर कोणाकडून मदत घेऊ ते कळत नाही.
    होय मला निर्यातदार बनायचे आहे
    90 % लोकांना वाटते कि आयात/निर्यात व्यवसाय जोखमीचा आहे , प्रचंड गुंतवणूक आहे, आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
    ( पण सत्य हे आहे कि कोणीही हा व्यवसाय करू शकतो )



  • या BOOTCAMP मधून तुम्ही काय शिकणार

  • EXIM INDUSTRY GROWTH IN CURRENT & LAST YEAR
    CURRENT SCENARIO OF IMPORT /EXPORT INDUSTRY IN 2023
    EXPORT PRODUCT IDEAS
    HIGH DEMAND & HIGH MARGIN PRODUCTS
    EVERGREEN PRODUCTS
    KICK -START EXPORT
    ALL THE IMPORTANT STEPS INVOLVED IN EXPORT & IMPORT BUSINESS
    LIVE Q & A (INTERACTIVE SESSIONS )
    UNMUTE ON ZOOM
    90 % लोकांना वाटते कि आयात/निर्यात व्यवसाय जोखमीचा आहे , प्रचंड गुंतवणूक आहे, आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
    ( पण सत्य हे आहे कि कोणीही हा व्यवसाय करू शकतो )
    अश्या अनेक TOPIC आपण PRACTICAL ON SCREEN पाहणार आहोत
    SO DONT MISS BIG OPPORTUNITY TODAY
    क्लिक बटण - होय मला सहभागी होयचंय.



  • MY INTRODUCTION

  • I am Mangesh Divate Patil
    EXPORTER , IMPORTER AND EXIM TRAINER
    Founder of IMSOX GROUP
    while doing a private job I have started this EXPORT BUSINESS , I have faced many difficulties which I don't want you to be faced My mission is to expand this platform to 100000 youth in the next five years



    Name of Founder CEO Mangesh Divate Patil
    Year of Establishment 2023
    Nature of Business Manufacturer, Exporter, Importer & Supplier
    Market Covered UAE, Kuwait, Qatar, Bahrain, Singapore, Malaysia, Bangladesh, Sri Lanka, UK & Vietnam


    Need More Information ?

    We can call you and help with your problem, just leave us your contact details.